सारस एक्सप्रेस नेटवर्क
नागपुर संभागीय क्षेत्र में कांग्रेस के अभिजीत वंजारी ने लगभग 4 हजार वोटो से भारी बहुमत से जीत हासिल की है। उन्होंने भाजपा को हराकर यह जीत दर्ज की। बेहद करीबी मुकाबले में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के बागी उम्मीदवार नितेश कराले को मिले दूसरे वरीयता वोटों ने वंजारी की जीत में निर्णायक भूमिका निभाई।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले द्वारा प्रतिष्ठित बनाए गए इस निर्वाचन क्षेत्र में भाजपा उम्मीदवार सुधाकर कोहले की हार को भाजपा के लिए एक बड़ा राजनीतिक झटका माना जा रहा है। हालांकि, अंतिम परिणाम अभी घोषित नहीं किए गए हैं।
मराठी मे समाचार
नागपूर विभागीय मतदारसंघाच्या हायव्होल्टेज निवडणुकीत काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी भाजपच्या तोंडचा घास पळवत अक्षरशः दणदणीत विजय खेचून आणला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांच्या पारड्यात पडलेली दुसऱ्या पसंतीची मतेच वंजारी यांच्या विजयात निर्णायक ठरली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव झाल्याने भाजपला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. निकालाची अंतिम आकडेवारी मात्र अद्याप जाहीर करण्यात आली नाही.
Post a Comment