गोंदियाः गोरेगावात 'एफडीए' ची मोठी कारवाई; हजारो रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसाठा जप्त !सारस एक्सप्रेस नेटवर्क गोरेगाव (गोंदिया):

       सारस एक्सप्रेस नेटवर्क गोरेगाव  
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्न व औषध प्रशासनाने (FDA)  धडक मोहीम राबवून अवैध आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री व साठवणूक करणाऱ्या साखळीला मोठा झटका दिला आहे. गोरेगाव  येथे करण्यात आलेल्या या छाप्यात महाराष्ट्र शासनाद्वारे पूर्णपणे बंदी असलेला सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा जखीरा जप्त करण्यात आला आहे.
अन्नसुरक्षा अधिकारी ओमकार देवेंद्र लांजेवार  यांच्या तक्रारीवरून कलम 123,274,275 भा.न्या.स. 2023 सहकलम अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006, मधील कलम 26 (2) (1), 26(2) (lv), सहवाचन कलम 27 (3) (d), 27(3) (e), 30(2)(a), 3 (1)(zz) (iv), 59 गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.ही कार्यवाई 22 आक्टोबर 2026 रोजी करण्यात आली.
या कारवाईत 07 नग  5950/- रु. चा 2) Scented Tobacco (HOLA) एकुन 37 नग एकूण किमंत 49,025/-रु. चा 3) Scented Tobacco (R) एकुन 11 नग एकुण किंमंत 4400/-रु. चा
4) Pan bahar (pan masala) एकुन 104 नग एकुण किमंत 520/-रु. चा
5) Pan parag (pan masala) एकुन 104 नग एकूण किमंत 416/-रु. चा
6) Director (pan masala) एकुन 53 नग एकुण किमंत 265/- रु. चा
7) Rajshree (pan masala) एकुन 51 नग एकूण किमंत 2805/- रु. चा 3) Vimal (pan masala) एकुन 68 नग एकुण किमंत 1224/- रु. चा 9) Black label 18 Scented Tobacco एकुन 113 नग एकुण
किमंत 282.5/- रु. चा 10) V-1 Scented Tobacco एकुन 138 नग एकुण किमंत 276/- रु. चा 11) Double black Scented Tobacco एकुन 83 नग एकुण किमंत 207.5/- रु. चा
12) Raj niwas pan masala एकुन 8 नग एकूण किमंत 144/- रु.चा13) Rajnigandha (pan masala) एकुन 40 नग एकुण किमंत 400/- रु.चा
14) Director (pan masala) एकुन 3 नग एकुण किमंत 150/- रु. चा 3 नग एकुण किमत 150/- रु. चा15) Pan bahar (pan masala) एकुन 14 नंग एकुण किमंत 700/-रु. चा माल एकुण किमंती 66,765/-रु.चा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सांगण्यात आले की, यातील फिर्यादीने आरोपीच्या राहते घराची घर झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिंबधीत केलेल सुंगधीत तंबाखु वर नमुद वर्णनाचा किंमती अंदाजे एकूण 66,765/- रु.चा माल मिळुन आल्याने फिर्यादी यांनी पंचनामा करून सदरचा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे. ला आणुन लेखी तक्रार दिल्यावरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post